
मुख्य संपादक. अमोल धेंडे
बारामती .. सुपे येथील दंडवाडी परिसरात दोन नंबर गॅस चे रॅकेट जोरात सुरू आहे हे रॅकेट दंडवाडी परिसरातील सात ते आठ पोल्ट्री वरती हा धंदा चालू आहे.घरगुती वापरले जाणारे HP गॅस टाक्या जास्त प्रमाणत वापर केला जातो..
घरगुती गॅस टाकी बुकिंग केले शिवाय ग्राहकास देत नाही मात्र HP गॅस च्या टाक्या प्रत्येक पोल्ट्री वरती शंबर ते दिडसे टाक्या रोजचा रोज वापरले जातात. घरगुती HP गॅस ची टाकी मधील गॅस हॉटेल ला वापरली जाणारी गॅस ची टाकी मधी ट्रानस्पर करून ती टाकी हॉटेल मोठ्या प्रमाणत वापरली जाते हे गॅस ची रॅकेट थांबणार कधी अशी चर्चा नागरिकांना मध्ये चालू आहे

