सुपे बारामती.
सुपे येथे ऑनलाईन गेम जोरात चालू आहे असे दिसत आहे. सुपे येतील तरुण मुले या ऑनलाईन गेम मुळे वेसणादिस झाले काही तरुणाचे संसार उद्वस्त झाले आहे. तर काही तरुण कर्जबाजारी होऊन गाव सोडून गेले आहे तरी पोलिस प्रशासन ऑनलाईन गेम चालू देत आहे. हे ऑनलाईन गेम लवकरात लवकर बंद नाही केली तर सुपे ग्रामस्थ बंद करतील अशी चर्चा चालू आहे.

