अमोल धेंडे,संपादक। दी.06/11/2024 रोजी सुपे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन सुपे मध्ये विविध स्तरावरील मान्यवरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या वेळी ऍडव्होकेट गणेश धेंडे,केतन धेंडे,विलास धेंडे,अक्षय जगताप,आनंद धेंडे,दीपक धेंडे,लोकेश निकाळजे,गणेश खरात,आदित्य जगताप,धीरज धेंडे,ग्रामपंचायत सुपे चे सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.